रक्तदान शिबीर, मोफत आरोग्य तपासणी, वैद्यकीय मदत आणि शैक्षणिक मदतीतून समाजसेवा.
Free school supplies and educational aid are provided to needy and deserving students every year. गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत शालेय साहित्य आणि शैक्षणिक मदत दिली जाते.
Providing free ambulance services and urgent medical aid to the needy patients. गरजू रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा आणि तातडीची वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली जाते.
Grand Blood Donation Camp organized annually in collaboration with INHS Asvini Hospital, Indian Navy, Colaba Mumbai. भारतीय नौदलाच्या INHS अश्विनी हॉस्पिटल, कुलाबा मुंबई यांच्या सहकार्याने मंडळातर्फे दरवर्षी भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले जाते.
Free health checkup camp organized for the local citizens. परिसरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर.
Providing financial assistance and necessary materials to educational, medical, and social institutes in need. गरजू शैक्षणिक, वैद्यकीय आणि सामाजिक संस्थांना आर्थिक मदत व आवश्यक साहित्याचे वाटप.
Distribution of masks and sanitizers to needy citizens during COVID-19. कोविड-१९ काळात गरजू नागरिकांना मास्क आणि सॅनिटायझर वाटप.
Distribution of Diwali sweets to the students of Lohare School by the Mandal. लोहारे शाळेतील विद्यार्थ्यांना मंडळाच्या वतीने दिवाळी खाऊचे वाटप.
Distribution of educational materials and Diwali snacks to 280 tribal and poor students across 13 schools in Poladpur taluka. पोलादपूर तालुक्यातील १३ शाळांतील २८० आदिवासी व गरीब विद्यार्थ्यांसोबत शैक्षणिक साहित्य व दिवाळीचा फराळ वाटून दिवाळी साजरी.